Dictionaries | References

जूग

   
Script: Devanagari

जूग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An age of the world. There are four. See युग.

जूग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A body, band, party, club. A league. A couple fallen together in the games with सोंगट्या.

जूग     

 न. ( कु . नाविक ) दोर्‍या ( टांकणी , अलाज , खुराप ) तयार करण्याकरितां केलेलें एक साधन . [ सं . युग ]
 न. १ मंडळी ; टोळी ; जूट . त्या पोरांचें जूग फोडल्यावांचून सभेंतील गडबड मोडणार नाहीं . २ मंडळ ; कट ; समिती ; संघ . ३ ( सोंगटयांचा खेळ ) दोन किंवा अधिक सोंगटया एका घरांत येणें . ४ युग ; एक दीर्घ कालमान ; जगाचें युग ; हीं चार आहेत ; युग पहा . [ सं . युग ]
 न. एक प्रकारचें गलबत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP