Dictionaries | References

जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला

   
Script: Devanagari

जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला

   जेथें क्षुल्लक, अल्प साधनानें, शक्तीनें काम होण्यासारखें असेल, तेथेम मोठें साधन व शक्ति कशाला योजावी? नखहि नको ज्या कार्या, त्या काढावा कशास करवाल।’ -मोभीष्म ४.४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP