Dictionaries | References ज जेवण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेवण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयच्याय मंगल कार्याक वा बर्या प्रसंगार घरच्यांक आनी इश्टांक खावपाजेवपाक आपोवपाची कृती. Ex. ताणें आयज सगल्यांक जेवणाक आपयल्यात. HYPONYMY:बोवाळाची पार्टी ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मेजवानीWordnet:asmপ্রীতিভোজ bdपार्टि benপ্রীতিভোজ gujજમણવાર hinप्रीतिभोज kanಭೋಜನಕೂಟ kasدعوَت malസദ്യ marसहभोजन nepप्रीतिभोज oriପ୍ରୀତିଭୋଜନ panਪ੍ਰੀਤੀਭੋਜ sanसंभोजनम् telవిందు urdدعوت , کھانے کے لئے بلانا , پارٹی , , ضیافت noun जेवण जेवपाची क्रिया Ex. जेवण जेवन तो विसव घेवपाक गेलो HYPONYMY:जेवण एकाहार रातचें जेवण पारणें ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्न ग्रहणWordnet:asmআহাৰ bdओंखाम जानाय benভোজন gujભોજન hinभोजन kanಭೋಜನಮಾಡುವುದು kasکھٮ۪ن malഭക്ഷണം mniꯆꯥꯛ꯭ꯆꯥꯕ nepभोजन oriଭୋଜନ panਭੋਜਨ sanभोजनम् tamஉணவு telభోంచేయుట urdکھانا , طعام noun थरावीक वेळार दिसाक दोन फावट घेतिल्लो पूर्ण आहार Ex. तो देवाक नेवेद्य दाखयले उपरांत जेवण जेवता/ जेवण तयार आसा HYPONYMY:उंडी अल्पाहार जेवणाचें प्रमाण पत डोसा खिचडी शेळें जेवण पुलाव अतीजेवण विखबादा थाळी रातचें जेवण दनपारचें जेवण जेवण ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्नWordnet:asmঅন্ন bdआदार benভোজন gujભોજન hinभोजन kanಊಟ kasبَتہٕ کھٮ۪ن غزا malഭോജനം marजेवण mniꯆꯥꯛ nepभोजन oriଭୋଜନ panਰੋਟੀ tamசாப்பாடு telభోజనం urdکھانا , غذا , روٹی , ڈائٹ noun सदांचें जेवण Ex. खूबच गरिबीक लागून ताका जेवण लेगीत मेळना ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরোজকার সাধারণ খাবার kasروٗزی oriଖୋରାକ urdروزی See : जेवणावळ Rate this meaning Thank you! 👍 जेवण A dictionary, Marathi and English | Marathi English | | Making a meal. v जेव, कर. 2 A meal, the food served. Rate this meaning Thank you! 👍 जेवण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Making a meal. A meal, the food served. Rate this meaning Thank you! 👍 जेवण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अन्नसेवन , उदरभरण , खाणे , थाळी , पोटपूजा , भोजन , वाढलेले ताट . Rate this meaning Thank you! 👍 जेवण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ Ex. जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात HYPONYMY:खिचडी घास पुलाव हविष्यान्न डोसा आहार थाळी पथ्य शिदोरी रात्रीचे जेवण विषारीपदार्थ अल्प आहार इच्छाभोजन शिळावळ दुपारचे जेवण अधिभोजन ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्न भोजन भोजWordnet:asmঅন্ন bdआदार benভোজন gujભોજન hinभोजन kanಊಟ kasبَتہٕ کھٮ۪ن غزا kokजेवण malഭോജനം mniꯆꯥꯛ nepभोजन oriଭୋଜନ panਰੋਟੀ tamசாப்பாடு telభోజనం urdکھانا , غذا , روٹی , ڈائٹ noun अन्न भक्षण करण्याचा व्यापार Ex. जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला HYPONYMY:सहभोजन पारणे एकाहार रात्रीचे जेवण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भोजनWordnet:asmআহাৰ bdओंखाम जानाय benভোজন gujભોજન hinभोजन kanಭೋಜನಮಾಡುವುದು kasکھٮ۪ن kokजेवण malഭക്ഷണം mniꯆꯥꯛ꯭ꯆꯥꯕ nepभोजन oriଭୋଜନ panਭੋਜਨ sanभोजनम् tamஉணவு telభోంచేయుట urdکھانا , طعام noun सामान्यपणे एखाद्या सजीवाद्वारे ग्रहण केले जाणारे खाद्य किंवा पेय Ex. हत्ती आणि मुंगीच्या जेवणात खूप अंतर आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भोजन आहार खाणेWordnet:sanआहारः See : स्वयंपाक Rate this meaning Thank you! 👍 जेवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ भोजन ; खाणें ; अन्न भक्षण करण्याचा व्यापार . ( क्रि० जेवणें ; करणें ). २ जेवणाचे पदार्थ ; वाढलेलें अन्न . ३ आहार ; खाण्याचें प्रमाण . [ सं . जेमन . पं . जेंउणा ]०कार पु. ( कु . ) श्राध्दाच्या दिवशीं पितरांच्या नांवें जेवावयास बोलाविलेला मनुष्य ( हा शब्द ब्राह्मणेतरांत रूढ आहे ).०खाण जेवणें खाणें - न . १ अन्न ; खाद्य ; खाण्याचे पदार्थ . २ ( सामा . ) भोजन ; खाणें . त्याच्या घरीं जेवण्याखाण्याची सोई नाहीं ३ खाण्यापिण्याचा व्यापार . आमचें जेवणखाण आटपेतों अजून चार घटका लागतील .०घर न. १ ( कों . ) घरांतील भोजनाची जागा ; स्वयंपाकघर . ती जेवणघरांत गेली - बाळ . २ हॉटेल ; खाणावळ , सन १८५३ सालीं मुंबईस हिंदूंच्या फराळाच्या दुकानांस जेवणघर म्हणत असत .०रात्र स्त्री. ( व . ) जेवणाची वेळ होण्याइतकी रात्र ; सुमारें ८।९ वाजण्याची वेळ . जेवणवेळ पहा .०वत न. जेवण्याच्या उपयोगाचें पान ( केळ वगैरेचें ). केळीची डांग मोठी असली तर चांगलीं पांच जेवणवतें होतात . [ जेवण + पत्र ]०वार पु. ज्या दिवशीं उपवास करावयाचा नसतो असा दिवस , तिथि . [ जेवण + वार ]०वेळ स्त्री. भोजनकाल . थोरली जेवण वेळ = रात्रीं ९ वाजतां धाकली जेवण वेळ = सकाळीं ७ वाजतां . जेवणाईत - पु . १ जेवणारा माणूस २ पंगतीस घेतलेला आश्रित . जेवणावळ - स्त्री . १ मेजवानी ; भोजनसमारंभ . ( क्रि० करणें ). २ जेवण्यावद्दलचा खर्च . ३ ( मुंबईस , जुन्या काळीं ) जेवणघर ; खाणावळ ; हॉटेल . [ जेवणें ] Rate this meaning Thank you! 👍 जेवण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जेवण आणि भांडण परभारें गोड दुसर्यावर जर खर्च पडत असेल, तर चांगले चमचमीत जेवण करण्याला हरकत नाही तसेच ज्यामध्ये आपला हितसंबंध नाही असे चाललेले भांडण दुरून पाहण्यास काही हरकत नाही. Related Words जेवण दुपारचे जेवण दनपारचें जेवण रातचें जेवण रात्रीचे जेवण येरव्हीचें जेवण शेळेल्लें जेवण जेवण दिवप जेवण वाडप बरें जेवण शेळें जेवण जेवण घालणे जेवण घालप जेवण देणे रुचीक जेवण जांवई जेवण चारहि ठाव जेवण चारी ठावांचें जेवण आदळून जेवण, किळचून दान जेवण टुकेवर ठेवणें माझें गेलें (जेवण) चुलींत माझें जेवण चुलींत! लंच जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं कर्म सोण्णु मेळयिल्लें ज्ञान, रांदयि नातिल्या शिता जेवण भोजन जेवण करप जेवण बनवणे जेवण-विसव भरगच्ची जेवण नाजूक जेवण सून-जेवण जेवोवप मेजवानी देणे dinner নৈশ ভোজ ਦੁਪਹਿਰ ਦੀ ਰੋਟੀ ਰਾਤ-ਦੀ-ਰੋਟੀ आठी जेवण मठी निद्रा अमृताचें जेवण मुताचें आंचवण भरगच्ची जेवण देणे भरचक्का जेवण देणे धुंधरमासाचा बेत, नक्ताचें जेवण पंचपक्कान्नी जेवण, मुताचें आंचवण हटीं जेवण, मठीं निद्रा मिष्टम् मोननानि आदार नियामत tiffin lunch luncheon dejeuner ସୁସ୍ୱାଦୁ ଖାଦ୍ୟ নিশাৰ আহাৰ ਨਿਆਮਤ નિયામત रात्रिभोजनम् मध्याह्नभोजनम् لَنٛچ மதிய உணவு দ্বিপ্রাহরিক ভোজন ମଧ୍ୟାହ୍ନ ଭୋଜନ લંચ ಬೀಗರ ಔತಣ अमृताचें जेवण आणि मुताचें आंचवण रात्रि-भोजन ରାତ୍ରୀଭୋଜନ રાત્રિ-ભોજન নৈশভোজ खाण जेवण कसेंय आसूं, अर्थ अपुर्वाय बरी जांवयाचे पंक्तीचे जेवण व लेकाबरोबर अध्ययन मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन ओंखाम जानाय शिळावळ बसियौरा बहूभोज रात्रिभोजनविधिः کال சாப்பிடுவது بسیورا بہوبھوج بی کھٮ۪ن பகுபோஜன் பழைய உணவு పెళ్ళివిందు చద్దన్నం বউভাত ਬਹੂਭੋਜ ବୋହୂଭୋଜି ਰਾਤਰੀ-ਭੋਜਨ അത്താഴം പഴങ്കഞ്ഞി വിവാഹസല്ക്കാരം प्रीतिभोज ভোজন প্রীতিভোজ ଭୋଜନ ભોજન सहभोजन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP