Dictionaries | References

जोगा

   
Script: Devanagari
See also:  जोगता , जोगें

जोगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Suitable unto or suiting; becoming or befitting: also worthy or deserving of. In comp. Ex. पायां जो0 जोडा; अंगा जो0 अंगरखा; तो पुरुष द्यावया जो0 आहे; तो गांव पाहावया जो0 आहे.

जोगा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  suitable to, worthy of.

जोगा     

वि.  योग्य ; सारखा ; जोगता पहा . हा प्रसंगु असे तुजचि जोगा । - ज्ञा १५ . ६७ . [ सं . योग्य ; प्रा . जोग्ग ; पं . जोग , जोग्गा ; सिं . जोगु ; हिं . गु . जोग ]
वि.  १ ( कांहीं एका क्रियेविषयीं ) योग्य . हा शब्द अशा अर्थानें सुटा येत नाहीं , धातूंच्या आया , आवया प्रत्ययांत रूपास जोडून याचा प्रयोग होतो . उदा० तो पुरुष द्यायाजोगता आहे . तो गांव पहावयाजोगता आहे . २ ( विवक्षित पदार्थास ) अनुरूप ; साजेसा . पायाजोगता जोडा . अंगाजोगता अंगरखा . [ सं . योग्य ; प्रा . जोग्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP