Dictionaries | References ज ज्याचें लष्कर त्याची दिल्ली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचें लष्कर त्याची दिल्ली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (ऐति.) दिल्ली ही राजधानी हस्तगत करण्यास मोठे लष्कर पाहिजे. ते ज्याजवळ असेल तो दिल्लीचा बादशहा होईल. ज्याच्या हातात सत्ता असेल तो राज्य करील. -केसरी २-१-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP