Dictionaries | References झ झपाण Script: Devanagari Meaning Related Words झपाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. डोंगराळ , अडचणीच्या प्रदेशांतील प्रवासाचें साधन ; वाहन हें पाळण्यासारखें असून यास चार माणसें उचलतात ; डोली . रघुनाथरावयांनीं त्या देशाचे रिवाजा प्रमाणें स्वत : बसण्याकरितां एक झपाण केलें . - तीप्र ३३ . [ प्रा . झंपण ; हिं . झंप्यन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP