Dictionaries | References

झब्बू

   
Script: Devanagari

झब्बू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पत्त्यातील एक खेळ   Ex. झब्बूमध्ये शेवटी हरलेल्या व्यक्तीला गाढव होण्याची पाळी येते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benব্রে
hinगदहालदान
malകഴുതകളി
oriଗଦହାଲଦାନ
panਗਧਾ ਲਦਾਨ
tamஆஷ்
urdگدہا لَدان

झब्बू     

 पु. १ घमेंडखोर मनुष्य . २ शिष्ट समजला जाणारा , लब्धप्रतिष्ठित माणूस . ३ ( पत्त्यांचा खेळ ) एक खेळ . त्या खेळांतील मारणी . [ सिं . झबू = ठोंब्या ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP