Dictionaries | References

झाडणी

   
Script: Devanagari
See also:  झाडण

झाडणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : झाडप

झाडणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A broom. Ex. द्वैताची झाडणी गुरूवीण ज्ञान ॥.
.

झाडणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A broom.
 f  Sweeping &c. Rating, scolding.

झाडणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : केरसुणी, झाडणावळ

झाडणी     

 स्त्री. १ ( खा . कों . ) झाडण ; केरसुणी . चित्तीं म्हणे नृप अहा चवरी ती झाडणीच कीं केली । - मोआदि १२ . ७८ . २ झाडणें ; झाडून , झटकून टाकणें . ३ अंगांतील भूत , पिशाच्च इ० मंत्रतंत्रांनीं काढणें ; पिशाच , विष , डोळयांतील फूल इ० काढण्याकरितां मांत्रिक करतात तो टाहाळ टाकण्याचा विधि ; हकालपट्टी . अहंमहिषासुर लागला जनीं । त्यासि करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला । - एभा ७ . २०८ . ४ ( ल . ) रागें भरणें ; कानउघाडणी ; खरडपट्टी ; खडसावणी ; निर्भर्त्सना . [ सं . झाटन ; प्रा . झाडण ]

झाडणी     

झाडणी करणें
झाडणें.
अंगातील भूतपिशाच्च काढणें. ‘मन्मथे झडपिले मन माझे। झाडणी करिल पाउल तूझें।।’ -सारुह ३.११४. -एभा ७.२०८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP