Dictionaries | References

झाप

   
Script: Devanagari
See also:  झांप

झाप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घाल, पड.

झाप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शेतातील गवतारू झोपडी   Ex. झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.
 noun  तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा   Ex. बाहेर जाताना त्याने झापे लावली.
SYNONYM:
झापा
   See : झावळी, झेप

झाप

  स्त्री. १ पक्ष्यांची झडप ; झेंप ; उडी . ( क्रि० घालणें ). २ ( मनुष्य पोहतांना , साप सरपटतांना , कडेवरील मूल एखाद्या ओळखीच्या माणसाच्या पुढें केलें असतांना करतात ती ) शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढें झोंकण्याची क्रिया ; झेंप ( क्रि० टाकणें ; मारणें ; घालणें ; खाणें ). ३ ( चोर इ० कांचा ) हल्ला ; छापा . ( क्रि० घालणें ; पडणें ). [ सं . झंप = उडी , बुडी ; बं . झाँप ; तुल० इं . जंप = उडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP