Dictionaries | References

झाबड

   
Script: Devanagari
See also:  झाबडया

झाबड     

वि.  गोंधळया ; झांबर्‍या ; भांब्या ; भ्रमिष्ट .
वि.  ( व . ) अगदीं वृध्द ; म्हातारपणामुळें रोड झालेली ; जख्खड ( स्त्री . ) झाबड झाली आहे बाई , पण तिचे ढंग कायम आहेत . [ झांबड ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP