Dictionaries | References

झीज

   
Script: Devanagari

झीज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhīja f Waste, wear, rubbage, loss of substance through attrition or use gen. 2 fig. Loss in trading. v खा, बस, ये.

झीज     

ना.  घट , घस , वजनात तूट ( वापरल्यामुळे );
ना.  तोटा , नुकसान ( व्यापारात ).

झीज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा   Ex. फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.
noun  वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया   Ex. असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते.
HYPONYMY:
जमिनीची धूप
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখহনীয়া
bdजामानाय
benক্ষরণ
gujધોવાણ
hinक्षरण
kasرُڈٕ گَژُھن
kokझरणी
nepक्षरण
panਅਪਰਦਨ
sanक्षरणम्
tamஅரித்தல்
telరక్షణ
urdفرسودگی , بردگی , کٹاؤ

झीज     

 स्त्री. १ ( दागिने , भांडीं इ० कांची ) वापरण्यानें , घर्षणानें होणारी घस ; कांहीं अंश कमी होणें ; वजनांत उणेपणा . २ ( ल . ) शारीरिक कष्ट . ३ ( व्यापार , व्यवहार इ० कांतील ) घस ; नुकसान ; बूड . ( क्रि० खाणें ; बसणें ; येणें ). त्याच्या करितां मी बरीच तनमनधनानें झीज सोसली . - टिसू ३ . ४ ( सामा . ) क्षय ; नाश . [ झिजणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP