Dictionaries | References

झोपडें

   
Script: Devanagari
See also:  झोंपडी

झोपडें

   स्त्रीन . १ गवतारू घर ; खोपटी ; पर्णकुटी . २ काडयामोडयांचें घर ; अगदीं गरिबाची राहण्याची जागा ( झोंपडीपेक्षां झोपडें हें जास्त हलकेपणा दर्शवितें . अगदीं कमी प्रतीची झोपडी = झोंपडें असाहि अर्थ करतात ). [ प्रा . झुंपडा ; का . झोंपडें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP