Dictionaries | References

झोप

   
Script: Devanagari
See also:  झोंप

झोप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhōmpa or jhōpa f Sleep. v घे, ये. Pr. झोंपेला धोंडा भुकेला कोंडा. झोपीं जाणें To go to sleep.

झोप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sleep.
झोंपी जाणे   To go to sleep.

झोप     

ना.  डोळे पेंगुळणे , निद्रा , नीज , वामकुक्षी .

झोप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था   Ex. झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते/ बाळाला गाई आली आहे
HYPONYMY:
साखरझोप मोहनिद्रा योगनिद्रा
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नीज निद्रा गाई जोजो
Wordnet:
asmটোপনি
bdउनदुनाय
benনিদ্রা
gujઊંઘ
hinनींद
kanನಿದ್ರೆ
kasنِنٛدٕر
kokन्हीद
malഉറക്കം
mniꯇꯨꯝꯕ
nepनिन्द्रा
oriନିଦ୍ରା
panਨੀਂਦ
sanनिद्रा
tamதூக்கம்
telనిద్ర
urdنیند , خواب , نوم

झोप     

 स्त्री. निद्रा ; नीज . ( क्रि० घेणें ; येणें ). [ सं . स्वप ] म्ह० झोंपेला धोंडा भुकेला कोंडा झोपणें - अक्रि . निजणें . झोपीं जाणें - झोप लागणें ; झोंपणें .
०मोड  स्त्री. निद्राभंग , झोपेंत पडणारा खळ ; झोंप लागली असतां मध्येंच जागें होणें , करणें . झोपाळू , झोंप्या , झोपाळ , झोपाळया - वि . अतिशय झोंप घेणारा . नेहमीं सुस्त .

झोप     

झोपी जाणें
निजणें
निद्रेच्या स्‍वाधीन होणें.
एखाद्या गोष्‍टीची दाद नसणें.

Related Words

आढ्याला पाय लावून झोप घेणें   कुत्र्याची झोप   आळस कुटुंबाचा वैरी, झोप भुकेची सोयरी   झोप   झोप उडविणे   झोप उडणे   झोप उडवणे   नींद हराम होना   इंगळाच्या अंथरुणावर झोप घेण्यासारखें   कुंभकर्णी झोप   झोप दरिद्य्राची सोयरी   निद्रा   نِنٛدٕر   টোপনি   নিদ্রা   ନିଦ୍ରା   ਨੀਂਦ   ઊંઘ   निन्द्रा   नींद   నిద్ర   ನಿದ್ರೆ   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं   देह कबरींत पडल्यावर पुष्कळच झोप घ्याव्याची आहे   न्हाव्याची फुकट खेप, यजमान घेती गाढ झोप   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   न्हीद   ഉറക്കം   தூக்கம்   उनदुनाय   डोळाभर झोंप   घोरासुर   निदांक   निदुंक   आढ्याला पाय लावून निजणें   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   आहार खपता, निद्रा पट्टा, पीडे नाव कमल उसैटा   उघड्या डोळयाने रात्र काढणें   दर्यातण   नुनू   डोळ्याला डोळा लागणें   डोळ्याशीं डोळा लागणें   गुं-गुं   गुलाबी झोंप   उद्योगी मनुष्य भागे, गाढ मूढ निद्रा लागे   दशकामज (व्यसनें)   थकलेला   निजणे   निद्रानाश   तूं इमानसे गाव, हम सोता है   झोपमोड   झोपाळू कुंभकर्णापरी, कैशी बांधेल शिदोरी   डोळ्यांनी उजेडणें   साखरझोप   मच्छर नसलेला   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   जागती झोंप   जागती निद्रा   निद्राग्रस्त   आळस कुटुंबाचा वैरी   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   ग्लानी   बागुलबुवा   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   झांपड पडणें   झांपड येणें   मांडीचे उसे करणें   गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी   उयशी   उंघ   अर्थचिंता   मुटकन   जागे करणे   डोळा लागणें   षड् दोष   एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी)   जागणे   डुलकी   साग्र   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   उसंधि   क्रांतणें   बलवर्धक   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   झकाझकां   पापणी   चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप   चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें   निर्मोही   डास   डुगडुग   अनिद्र   डगडग   डगडगां   गाई   गचागच   गचागचां   उसंथ   ऋतुनिद्रा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP