Dictionaries | References

टंक

   
Script: Devanagari

टंक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सम्पूर्ण जाति का एक राग   Ex. संगीतज्ञ टंक गा रहा है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टंक राग टङ्क टङ्क राग
Wordnet:
benটঙ্কা
gujટંક
kasٹَنٛک , ٹَنٛک راگ
kokटंक
malടംക രാഗം
marटंक
oriଟଙ୍କ
panਟੰਕ
sanटङ्कः
tamடங்க் ராகம்
urdٹنک , ٹنک راگ
noun  वह जो टंकण-यंत्र से टंकित किया जाए   Ex. शीर्षक को मोटे टंक में टंकित करो ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टङ्क टाइप
Wordnet:
kasٹایپ
malടൈപ്പ്
panਟਾਇਪ
sanमुद्रा
urdٹائپ
See : टंकण, फांट

टंक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सबंद जातीचो एक राग   Ex. संगीतज्ञ टंक गायता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टंक राग
Wordnet:
benটঙ্কা
gujટંક
hinटंक
kasٹَنٛک , ٹَنٛک راگ
malടംക രാഗം
marटंक
oriଟଙ୍କ
panਟੰਕ
sanटङ्कः
tamடங்க் ராகம்
urdٹنک , ٹنک راگ
noun  टंकण-यंत्रान टायप करतात अशें   Ex. माथाळो मोट्या टंकान टायप कर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinटंक
kasٹایپ
malടൈപ്പ്
panਟਾਇਪ
sanमुद्रा
urdٹائپ
See : फॉण्ट

टंक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An emphatic particle used with nouns and verbs referring to measures and weights. Exactly to the degree or quantity of; up to the measure or amount of. Ex. हें वजन आणि तें माप टंक आहेत; पुण्याचे मापानें दाणे आणले ते टंक उतरले i. e. Weight with weight; measure with measure.
ṭaṅka m S A stone-cutter's chisel. 2 A weight equal to four माष &c. See under टांक Sig. I.

टंक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   An emphatic particle used with nouns and verbs referring to measures and weights. Exactly to the degree or quantity of; upto the measure or amount of Ex. पुण्याचे मापानें दाणे आणिले ते टंक उतरले.
 m  A stonecutter's chisel.

टंक     

ना.  छापखिळा , टाईप , ठसा , मुद्राक्षर .

टंक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा   Ex. या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत
SYNONYM:
मुद्रा खिळा
noun  एक राग   Ex. गायक टंक हा राग गात आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टंक राग
Wordnet:
benটঙ্কা
gujટંક
hinटंक
kasٹَنٛک , ٹَنٛک راگ
kokटंक
malടംക രാഗം
oriଟଙ୍କ
panਟੰਕ
sanटङ्कः
tamடங்க் ராகம்
urdٹنک , ٹنک راگ
noun  मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह   Ex. येथे फक्त देवनागरी टंकातच लिहिले जाऊ शकते.
HYPONYMY:
गॉथिक टंक मॉर्डन
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benফণ্ট
gujફૉન્ટ
hinफांट
kokफॉण्ट
oriଫଣ୍ଟ
panਫੋਂਟ
urdخط , فونٹ
See : छिन्नी

टंक     

 पु. १ कपडा शिवण्याची एक तर्‍हा ; टीप . ( क्रि० घालणें ). २ पाथरवटाची छिणी ; टांकी . झाला क्षितिला दंडें जेविं शिळेलागि खाणिता टंकें । - मोआदि २ . १०४ . २ चार माषांचें वजन . टाक पहा . ३ टाईप ; छापखान्याचा खिळा ; ठसा . [ सं . ] - क्रिवि . ( जोरदार , अर्थद्योतक अव्यय . याचा उपयोग वजन - मापासंबंधींच्या क्रियापदाशीं व नामाशीं होतो ). १ तंतोतंत प्रमाणानें , अंशानें ; भारंभार ; अगदीं वजनाबरहुकूम . ( क्रि० उतरणें ; होणें ). पुण्याचे मापानें दाणे आणिले ते आळंदीचे मापानें टंक उतरले . - वि . परस्पर तुल्य ; बरोबर हें वजन आणि तें माप टंक आहेत . [ सं . ]
 स्त्री. १ कपाळाचा एकसारखा लागलेला ठणका ; कपाळ उठणें . ( क्रि० लागणें ). २ सतत एकाच दृष्टीनें पहाण्याचा प्रकार ; एकसारखी दृष्टि . ( क्रि० लावणें ; लागणें ). डोळीया पडलें टकां । - ब २३४ . ३ अखंड आवाज ( एकसारखा पाठ , अभ्यास , ओरड , रडें , भुंकणें , गाणें , पाऊस पडणें इ० चा ); सततपणा ; अखंडता ; टकळी ; गुर्‍हाळ . एकसारखी भाषणाची पढण्याची - म्हणण्याची - पावसाची - रडण्याची - टक लावली आहे . - न . १ ( काव्य ) आश्चर्यामुळें होणारी एकाग्रता , एके ठिकाणीं दृष्टि ; नवल ; अत्यंत आश्चर्य ; आश्चर्याचा अतिरेक ; भूल . ( क्रि० पडणें ). मागधासी पडलें टक । तटस्थ ठेला मुहूर्त एक । - एरुस्व ११ . ४५ . २ ( ल . ) मौन ; मुग्धपणा ( आश्चर्यानें ). वर्णितां थोरांसि पडलें टक । - भवि २७ . ८ . ३ एकाग्रता ; एकसारखी नजर . तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडलें । टकासी टक लागलें । - ज्ञा ११ . १९२ . ४ संकट . - मनको . [ घ्व व दृश्य . तुल० सं . तक = तग धरणें ]
०यंत्र  न. टाईपरायटर .
०टक  स्त्री. १ अखंडपणा ; सातत्य . २ कंटाळवाणें भाषण ; बडबड ; टकळी ; वटवट . ३ सतत पिरपिर , चिरचिर ; रडणें ( मुलाचें ).
०क   टकां - क्रिवि . १ अनिमेषदृष्टीनें ; एकसारखें रोखून ( क्रि० पाहणें ) तो मूल दिव्याकडे टकटक पाहातो . २ ( कानशिलें इ० ) शिलशिलण्यानें ; उडण्यानें . ( क्रि० करणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP