Dictionaries | References ट टकराघो Script: Devanagari Meaning Related Words टकराघो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पोपटासारखा वाचाळ ; टकळी लावणारा . [ टक = टकळी + राघू ] टकराघोच्या गोष्टी सांगणें - गप्पा मारणें ; बाता लावणें . टकराघो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टकराघोच्या गोष्टी सांगणें[टकराघो=वाचाळ] गप्पा मारणेंबाता ठोकणेंपोकळ बढाया मारणेंनिरर्थक गोष्टी सांगणेंएकसारखी टकळी लावणेंसारख्या बाता खापलीत बसणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP