Dictionaries | References

टाकला व्यापार

   
Script: Devanagari
See also:  टाकला उदीम , टाकला रोजगार

टाकला व्यापार     

लादलेला व्यापार
मनापासून केलेला नव्हे पण अंगावर पडलेला व्यवहार
कसाबसा चालविलेला धंदा
ज्‍यांत गोडी लागत नाही, मन रमत नाही असा व्यापार, धंदा, उदीम, व्यवहार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP