Dictionaries | References

टारगट

   
Script: Devanagari
See also:  टारगा

टारगट     

वि.  खोडकर , चटोर , चहाटळ , छचोर , टवाळ , द्वाड , फाजील , वात्रट .

टारगट     

वि.  १ ठेंगणा ; बुटका ; लहान आकाराचा ; खुरटा . २ आंखूड ; अपुरता ( मोठया माणसाचें वस्त्र इ० ). ३ खोडकर ; द्वाड ; चटोर ; फाजील . [ सं . टारक ] टारगेपणा - पु . वात्रटपणा ; चटोरपणा ; छचोर - चारगट - पणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP