Dictionaries | References ट टोमाटो Script: Devanagari See also: टमाटा , टोम्याटो Meaning Related Words टोमाटो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक प्रकारच्या भाजीचें झुडूप व त्याचें फळ . हें हिरवें , तांबडें , पिवळें असतें . बेलवांगें ; विलायती वांगें ; आरोग्यदृष्टया हें महत्त्वाचें असून यांत ओजद्रव्य ( व्हिटॅमिन ) फार असल्यानें हें शरीरास शक्तिवर्धक आहे . यानें पानथरी कमी होते व हगवणीचा विकार बंद होतो व पचनशक्ति वाढते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP