Dictionaries | References

टोला

   
Script: Devanagari

टोला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मुहल्ला

टोला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
दे, मार.

टोला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stroke with a stick or bat. A brick-bat. A cutting, stinging, probing speech.

टोला     

ना.  प्रहार , फटका ( क्रिकेट );
ना.  कोपरखळी , छद्मी बोलणे , टोमणा , लागट बोलणे .

टोला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : टोमणा

टोला     

 पु. १ दांडूचा किंवा काठीचा तडाखा , रट्टा , आघात ; दगड किंवा रोडा यांचा तडाखा , फटका , ठोका . २ विटेचा तुकडा ; रोडा . ३ तडाखा ; टोमणा ; खोंचीचें भाषण . ( क्रि० देंणें ; मारणें ). [ हिंदी ]
०टोल  स्त्री. टोलवाटोलव पहा . [ टोलणें ]
०ठोसरा  पु. १ तडाखा ; रपाटा . २ ( ल . ) टोमणा ; खोंच . ( क्रि० देणें ).

टोला     

टोला बसणें
तडाखा बसणें
नुकसान, तोटा येणें.
(ल.) दुरुत्तर मिळणें
चांगली निंदा होणें
‘कृतघ्‍न पुरुषांना असेच जागोजाग टोले बसले पाहिजेत.’ -आजोच २४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP