Dictionaries | References

ठसकारा

   
Script: Devanagari
See also:  ठसका

ठसकारा     

 पु. १ कढत किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें , तपकीर ओढल्यानें , पाणी घशांत एकदम गेल्यानें , नाक , डोळे वगैरेंत घशांतून जातांना होणारी वेदना ; ढास . ( क्रि० लागणें ). २ ठस ! शब्द होईल असा कपाळ इ० वर एखाद्या वस्तूचा आघात होऊन भेदक भाषण ; कुत्सित भाषण ; टोमणा . ठसक्याचा - वि . फांकडा ; छानदार ; डौलदार ; तडफदार ; आवेशी ; कडक ; रोखठोक ; जोरकस ( माणूस इ० ). [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP