Dictionaries | References

ठस

   
Script: Devanagari
See also:  ठसकन , ठसकन् , ठसकर , ठसदिनी , ठसदिनीं , ठसदिशी , ठसदिशीं , ठोंबस

ठस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭhasa a Clear, conspicuous, bold, striking, full and glowing--writing, colors &c.: also strong, full, definite;--used of tastes: also strong and close, firm-textured;--used of cloths or stuffs.

ठस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Clear, conspicuous-writing, colours &c.; also strong and close, firm-textured-used of cloths or stuffs.

ठस     

वि.  १ स्पष्ट ; स्वच्छ ; ठसठशीत ; ढळढळीत ; मनांत भरण्याजोगें ; झगझगीत ( अक्षर , रंग ) २ बळकट ; पूर्ण ; ठराविक ( रुची , इ० ). ३ मजबूत ; भक्कम ; घट्ट विणलेलें ; दणगट ( कापड ); निश्चित ; निर्भीड . ठसठोंबस खटनट । - दा २ . ३ . ३२ . भरींव ( धान्याचा दाणा ). [ सं . स्था ]
वि.  १ निर्भीड व अक्षरशत्रु ; अडाणी ; ठोंब्या . ठस ठोंबस खट नट । - दा २ . ३ . ३ . २ ओबडधोबड ; मोठाधाटा . [ ठस + ठोंबरा किंवा ठोंब्या ]
क्रि.वि.  खटकन , धडकन इ० ( दोन कठिण वस्तु परस्परांवर आदळल्यानें होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन ). [ घ्व . ]

ठस     

ठस ठोंबरा वाटाण्याची अक्षत
तोंडावर रोखठोक, स्‍पष्‍ट, खडखडीत उत्तर
अगदी दाद लागूं न देणें
डाळ शिजूं न देणें
स्‍पष्‍ट जबाब.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP