Dictionaries | References

ठाम

   
Script: Devanagari

ठाम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Fixed, firm, fast, settled, lit. fig. Ex. ठाममेख, ठामबोलणें, ठामकिम्मत. 2 Used with-बेरीज-रकम-हिशेब-जमाखर्च &c. The fixed sum or amount; the total resulting after all additions or deductions.
   Exactly to the degree or quantity of; up to the measure or amount of. Used with reference to weights and measures. Ex. त्या वजनानें तूप आणलें तें ह्या वजनानें ठाम भरलें.

ठाम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Fixed, firm, fast, settled.
 ad   Exactly to the degree or quantity of; upto the measure or amount of.

ठाम

 ना.  अचल , अढळ , कायमचा , खंबीर . नक्की , निग्रही , निश्चयी , पक्का , स्थिर ;
 ना.  घट्ट , द्दढ , बळकट , भक्कम .

ठाम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अविचल, ठामपणे, अविचल, निश्चित

ठाम

 वि.  १ कायमचा ; दृढ ; घट्ट ; ठरलेलें ; स्थिर ; नक्की निश्चित ; पक्का . जसें - ठाम मेख - ठाम बोलणें - ठाम किंमत . ( क्रि० करणें ). २ बेरीज , रक्कम , हिशेब , जमाखर्च इ० शब्दांबरोबर योजल्यास = नक्की बेरीज इ० - कायमची रक्कम - सर्व रक्क मिळवून किंवा वजाकरून राहिलेली वट्ट रकम . ३ - क्रिवि . यथाअंश ; यथाप्रमाण ; मापाप्रमाणें ; टंकोटंक ( वजन , माप या संबंधीं याचा उपयोग करितात ). त्या वजनानें आणलेलें तूप या वजनानें ठाम भरलें . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP