Dictionaries | References

ठीकेठीक

   
Script: Devanagari

ठीकेठीक     

वि.  क्रिवि . ठिकठीक ; पक्का ; ( व्याजोक्तीनें ) नेस्तनाबूद ; शिक्षा देऊन वठवीवर आणलेला . ' तरी ऐशा चाकरास ठीकेठीक केलें पाहिजेत ! ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा करुं पाहतो ? ' - मैसा पया ३१ . ( ठिक द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP