Dictionaries | References

ठेवण

   
Script: Devanagari
See also:  ठेवणी , ठेवी

ठेवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Style, fashion, manner; a peculiarity of speech or action.
.

ठेवण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Cast, form, make, mould, fashion. Style, fashion, manner.

ठेवण     

ना.  आकार , चण , बांधा ( शरीराचा );
ना.  ढब , तर्‍हा , पद्धत , रीत .

ठेवण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शरीरयष्टी

ठेवण     

 स्त्री. आकार ; बांधा ( शरीराचा ); ढब ; ऐट ; रूप ; छब ; ( तोंड , शरीर , इमारत यांची ). २ पध्दत ; तर्‍हा ; रीत ; विशेष गुण ; मार्मिकपणा ; खुबी ( भाषण , कृत्य यांचा ).
 न. १ उतरण्याची , तळ देण्याची , बिर्‍हाडाची ; जागा ; नांगरवाडा ; वरवा . २ - स्त्री . विहिरींतील बांधकाम ज्यावर उभारलें जातें अशी दगडी किंवा टणक जमीनीची म्हणजे पायाची जागा ; तसेंच या बांधकामांतील मधले मधले थर त्यावरून . ३ पाया ; भक्कम जमीन ; भक्कम पाया ( बोलणें , वर्तन , अभ्यास यांतील ). [ ठेवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP