Dictionaries | References ड डबघाई Script: Devanagari Meaning Related Words डबघाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंतिमकाळ , उतरती कळा , मरणोन्मुख अवस्था , विनाशकाल , शेवट , समाप्तीचा काळ . डबघाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंतिमकाळ डबघाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उकड हंडी . डबगाई पहा . ' हुरडा , डबघाई पुरून वर विस्तव पेटवून भाजणें . डबघाई पहा . (?) डबघाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डबघा(घ)ईला येणें[डब (फ) घाई=डफावर गाणें म्हणतांना ते संपण्याच्या वेळेस डफघाईने वाजवितात, अशी घाई.] डबघाई यांतील ‘डब’ याचे डुबणें या धातूशी साम्य कल्पून प्रत्यक्ष बुडण्याच्या बेतास आलेला असाहि अर्थ करतात. नाश होण्याच्या स्थितीला पोचणेंखालावणें. ‘एका व्यापारात (जॉन्सन् यांस) मोठी ठोकर लागून तो अगदी डबघईस आला.’ -नि ६५७. ‘स्कॉटलंडच्या मुशाफरीत अनेक वेळा समुद्रावर वादळ सुटून होडी डबघाईस आली होती.’ टिपरघाई पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP