Dictionaries | References ड डाग जातो, खोड राहती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डाग जातो, खोड राहती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या दुर्गुणाबद्दल एखाद्या मुलास डाग दिला तरी तो डाग काही दिवसांनी बरा होतो पण त्याचा दुर्गुण सुटत नाही. एकदां एखादी वाईट सवय लागली म्हणजे ती सहसा सुटत नाही. तु०- जो गुण बाळा तो जन्मकाळा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP