Dictionaries | References

डाफरणें

   
Script: Devanagari
See also:  टापरणें , टापसा , टाफरण , टाफरणें , टाफरा , टाफसा , टाफू , टाफूं , डांफरणें , डांबरणें , डांबारणें , डांभरणें , डांभारणें , डापरणें

डाफरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ḍāmpharaṇē or ṇḍāpharaṇēṃ v i डांभरणें or डांभारणें v i To rage and fume upon; to roar and rail at; to storm and stamp, boil and chafe at.

डाफरणें     

उ.क्रि.  १ रागावणें ; चवताळणें ; खेंकसणें ; खरडपट्टी काढणें ; टोमणा मारणें ; दटावणें ; दम देणें . २ ( घोडयानें ) जमीन टापांनीं ठोकणें . ३ मोगरीनें खुंटी इ० ठोकणें , आंत घुसविणें . ४ ( ल . ) कोणी यथेष्टपणें वागूं नये म्हणून त्यास एखाद्या कामांत गुंतवणें . ५ एखाद्याचे दांत त्याच्याच घशांत घालणें , ज्याच्या तंगडया त्याच्या गळयांत घालणें .
अ.क्रि.  रागावणे ; जळफळणे ; चरफडने ; चवताळणे . २ अंगावर येणे ; टाकून बोलणे ; खेंखसणे . [ ध्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP