Dictionaries | References ड डिखुळणी Script: Devanagari See also: डिखळ , डिखूळ , डिखोळी , दिखळी , दिखूळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डिखुळणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | नस्त्री १ भाताचें ढेकूळ , गोळा . २ घट्ट विरजलेलें दूध ; चक्का दहीं . ३ . घट्ट केलेला आंब्याचा रस . ४ मातीचें ढेंकूळ . सभ्योक्ति आयकों दे रे न शिळेला अपाय जो दिखळा। - मोसभा ५ . ११७ . ५ ( सामा ) गोळा ; घट्ट अंश , भाग . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP