Dictionaries | References ड डेवणे Script: Devanagari See also: डेवण , डेवणें , डेवरणे Meaning Related Words डेवणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. ( प्रां . ) टोमणा मारणे ; नाकांत काड्या घालणे . डिवणे पहा .अ.क्रि. ( अति जेवल्यामुळे ) सुस्ती येणे ; शरीर जड होणे ; हातीपायी येणे .स्त्रीन . उतार ; ढाळ ; उतरण . न. १ ठराविक वेळ , जागा . २ आणीबाणीचा प्रसंग ; ऐन वेळ .उ.क्रि. १ ( वरील पदार्थ ) खाली ठेवणे ; उतरणे ( ओझे इ० ). २ उतारावरुन खाली येणे ; उतरणे .०म्हण ज्येवले आणि हातीपायी डेवल्ये . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP