Dictionaries | References

डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं

   
Script: Devanagari

डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं     

डोळ्यांतील तेजाची जशी कोणी बरोबरी करूं शकत नाही त्‍याप्रमाणें पुत्रजन्मासारखा आनंद दुसर्‍या कशाने होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP