Dictionaries | References ड डोळ्याआड स्मशानपाड Script: Devanagari Meaning Related Words डोळ्याआड स्मशानपाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गोष्ट किंवा जो मनुष्य आपल्यासमोर नाही, आपणांस दिसत नाही तो मेल्यासारखाच आहेतो मेला काय किंवा जिवंत काय त्याचा आपणास काय उपयोग? दृष्टीआड सृष्टि अशा अर्थानेहि वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP