Dictionaries | References ढ ढेंकणाच्या संगे, हिरा भंगे Script: Devanagari Meaning Related Words ढेंकणाच्या संगे, हिरा भंगे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुसंगे नाडला साधु तैसा।। -तुगा ३५६४. ढेकणाच्या रक्तामुळे हिरा फुटतो अशी समजूत आहे तीवरून. दुर्जनाच्या संगतीने थोर मनुष्यासहि हानि पोचते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP