Dictionaries | References

तंबीट

   
Script: Devanagari

तंबीट     

 न. राळ्याचें तांदुळ व गुळ असे उखळांत कुटून त्यांत खोबरें , वेलदोडे वगैरे घालून लाडू करतात हे नागास नैवेद्य दाखविण्याकरितां लागतात . ( का . तंबे + इट्टु = पीठ )
 न. ( कर . ) गूळ घातलेले राळ्याचे पीठ . त्याने तंबीट खाल्ले . [ का . तंबु = ओले + का . इट्टु = पीठ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP