Dictionaries | References त तटका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तटका A dictionary, Marathi and English | Marathi English | | taṭakā a P Fresh--a fruit, flower, vegetable, water. Rate this meaning Thank you! 👍 तटका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ( प्रा . ) ताजे ( फळ , फूल , भाजी इ० ). पु. १ संबंध . द्वैताचा तटका तोडिला । - दा ५ . ९ . २८ . २ भीड ; मुरवत . ३ तंटा . [ ध्व . तट ] ( वाप्र . )०तुटणे राहणे थोडक्यांत आणि ताबडतोब ( एखाद्या गोष्टीचा ) शेवटचा निकाल लावणे ; तंटा मिटविणे ; निकाल करणे . ३ ( एखाद्याचा ) एकदम संबंध तोडणे . मी तोडुनि आलो तटका । तो जिवा लागला चटका । - मध्व २२० . [ ध्व . तट ] Rate this meaning Thank you! 👍 तटका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तटका तुटणें-राहाणें थोडक्यात आणि ताबडतोब (एखाद्या गोष्टीचा) शेवटचा निकाल लावणें तंटा मिटविणें कज्जा तोडून टाकणें कलहाचा शेवट करणें. ‘प्रपंच तटका तुटला मार्ग फुटला।’ -दावि २०९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP