Dictionaries | References त तणावा Script: Devanagari See also: तणाव Meaning Related Words तणावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To lose one's patron. तणावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Tension. A tent rope. A patron. तणावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ तंबूची - मेखांस बांधलेली ताणदोरी . कार्भारी यांचे पेचामुळे आमचे दौलतेच्या तणावा तुटत चालल्या . - ख १ . १४६ . २ कोळ्याच्या जाळ्याचा तंतु , धागा . ३ मंडपाचा दोर . ४ ( सामा . ) आधाराचा दोर . ५ ( ल . ) साहाय्यकर्ता ( प्रपंचास आधारभूत असलेला मनुष्य . [ अर . तनाब ] तणाव तुटणे - १ ( गातांना , बोलतांना , वाचतांना ) कंठाला ताण पडणे . २ आश्रयदाता , आधार नाहीसा होणे , गमावणे ( कर्त्याची षष्ठी ). पु. १ ताठपणा ; ताण ; ओढ ; खेंच . ( क्रि० देणे ). २ आक्रमणशक्ति . [ तणणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP