Dictionaries | References

तब्येत

   
Script: Devanagari
See also:  तबियत , तबियती , तबेत , तबेती , तबेदी , तब्यत , तब्यती , तब्येती

तब्येत     

ना.  प्रकृती , मनाची प्रकृति , स्वास्थ्या .

तब्येत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आरोग्य

तब्येत     

 स्त्री. १ प्रकृति ; शरीरप्रकृति ; शरीरस्वास्थ . २ मनाची प्रवृत्ति ; कल ; मर्जी ; लहर ; छंद . [ अर . तबीअत ] ( वाप्र . )
तबियत इ० पहा .
०लागणे   ( एखाद्या गोष्टीकडे ) मनाचा कल लागणे ; मर्जी असणे ; मन रमणे . - तीने चालणे , वागणे , असणे ( एखाद्याच्या ) मर्जीप्रमाणे वागणे , चालणे , असणे . - तीने चालणे , वागणे , असणे ( एखाद्या मनुष्याच्या , वस्तूच्या ) प्रकृतिमान , मगदूर इ० कडे लक्ष्य देऊन वागविणे , वापरणे इ०
०मादंगी  स्त्री. आजार ; आजारीपण . तबियत मांदगीमुळे बसण्याउठण्याची शक्ती पहिल्याप्रमाणे नाही . - रा १२७ . [ तबियत + मांदगी = आजार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP