Dictionaries | References त तमांचा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तमांचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( कुस्ती .) एक डाव . प्रतिपक्ष्यांच्या डाव्या कानशिलावर दिलेला मार . २ ( कुस्ती ) एक डाव . प्रतिपक्ष्याचें दोन्ही पट काढून आपल्या छातीपर्यंत वर खेंचुन त्याच्या पाठीवर आपला पाय आडवा टाकून कलाटणी देणें . ३ लाठींतील एक मार . ' शत्रुच्या कानशिलावर दिलेला मार .' - लाखे . ४ गदगाफरींतील एक वार . शत्रूच्या कानशिलावर केलेला वार . - व्याज्ञा ४ . ३८४ . - मवि . ९ . ११ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP