Dictionaries | References

तरवा

   
Script: Devanagari

तरवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   taravā m A clump of fruit or flower trees, vegetables, riceplants &c. raised from seed for transplantation: also, by meton., the bed or prepared ground.

तरवा

  पु. ( राजा . हेट . कु . ) १ रोप , फुलझाडे , फळझाडे , धान्ये , भाजीपाला इ०चा दुसरीकडे लावण्यास काढलेला रोपांचा पुंजका . २ रोप टाकण्याकरितां तयार केलेला वाफा , जमीन ; फुलझाडे , फळझाडे , भाजीपाला लावण्याकरितां भाजून तयार केलेल्या जमीनीचा तुकडा . कवल फोडून तरवा करावयास आ ३ . - मसाप २ . २ . १७९ . ३ भाताचे रोप तयार करण्याची जागा . - शे ३ . १ . [ सं . तरु ; हिं . तरव = झाड ? ]
  पु. छत . - बदलापूर ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP