Dictionaries | References

तळे

   
Script: Devanagari

तळे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाण्याचा नैसर्गिक साठा   Ex. ते तळ्याच्या काठावर बसले होते

तळे     

 न. १ तलाव ; सरोवर . २ चंद्राभोवती कधी कधी दिसणारे मोठे मंडल , खळे . तळे मोठे असते व खळे लहान असते . [ सं . तल्ल ; प्रा . तल्ल ] म्ह० तळे राखील तो पाणी चाखील . = सोपविलेल्या कामापासून , राखावयास दिलेल्या वस्तूपासून मनुष्य आपला थोडाबहुत फायदा करुन घेतोच .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP