Dictionaries | References त तवनी Script: Devanagari See also: तवनि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तवनी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. पेज ; कांजी . जो पुरवी ब्रह्मविद्येची तवनी । - भाए ४ . मरणा भेणे कव्हणी । टाकी अमृताची तवनि । - ऋ १९ . स्त्री. १ ( महानु . ) तावनी ; तापविण्याचे भांडे . २ ( ल . ) पीडा . ते आजन्म दुःखकाळिची तवनी । करी ब्रह्मसुकाळांधनी । नाना भवपाश निर्वाणी । छेदक शस्त्र जे । - ज्ञाप्र २७ . [ सं . तपन ; प्रा . दे . तवणी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP