Dictionaries | References

तस्मात

   
Script: Devanagari

तस्मात     

अ.  त्या कारणाने , त्यामुळे , म्हणून .

तस्मात     

क्रि.वि.  १ म्हणून ; त्यामुळे ; त्या कारणास्तव . २ ( गो . ) तशांत ; तितक्यांत . [ सं . तत या पुल्लिंगी सर्वनामाच्या पंचमीचे एकवचन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP