Dictionaries | References

तोंगले

   
Script: Devanagari
See also:  तोंगल

तोंगले     

 न. १ भाताचे लोंगर . २ बुगड्या , बाळ्या इ० कर्णभूषणांस लाविलेला मोत्यांचा घोंस , झुपका ; मोत्यांचे भोकर ; कानांतील अलंकार ; लोलक . तंव बासीगाची तोंगले झळफळिते श्रीनेत्रांवरि येति । - ऋ १३७ . कानी तोंगले बरवी शोभती । - व्सा ३५ . [ का . तोंगु = लोंबणे ; तोंगल = झुबका ]
०बाळी  स्त्री. भोकरबाळी ; स्त्रियांच्या कानांतील झुबकेदार दागिना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP