Dictionaries | References त तोरमली Script: Devanagari See also: तोरमल्ली Meaning Related Words तोरमली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अपक्व व कनिष्ठ जातीच्या हिर्याची एक जात . सिलोन बेटांत यास तुरमली म्हणतात ; संस्कृत भाषेत यास गंधर्व व वैद्यक ग्रंथांत वैक्रांत म्हटले आहे . ही पांढरी , हिरवी किंवा निळी असते ; हिच्या निरनिराळ्या रंगांवरुन माणिक्यकल्प , ब्रिझिलीपन्ना , श्वेत , नीलकल्प , पेरिडाट , सायाबेराइट ; ड्रायव्हाईट , स्कोर्ल अशा हिच्या जाती पडल्या आहेत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP