Dictionaries | References त त्रिदोख Script: Devanagari See also: त्रिदोष Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 त्रिदोख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : त्रिदोष Rate this meaning Thank you! 👍 त्रिदोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुअव . १ कफ , वात आणि पित्त हे शरीरांत असणारे तीन दोष , धातु . त्रिदोषी सांडिले शरीर । - ज्ञा १६ . ४३९ . २ वात , कफ व पित्त या शरीरांतील तीन दोषांचा एकाच वेळी झालेला क्षोभ ; सन्निपात . धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरण । - ज्ञा १६ . २५५ . असतां अपराध आणो नये मुखां । वदतां त्रिदोखा पात्र झाले । - ब ५४२ . [ सं . त्रि + दोष ]०वायु विकार पु . त्रिदोषांचा क्षोभ . त्रिदोष अर्थ २ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP