Dictionaries | References
त्र

त्रिभंग

   
Script: Devanagari

त्रिभंग     

 पु. ( शरीर इ० ) तीन ठिकाणी वांकणे , वांकविणे . त्रिभंगी उभा सावळे रुप ज्याचे । वसावे मनी सर्वदा ध्यान त्याचे । - संवि २२ . ४५ . या हेतु रासरंगि । ठाण मांडुनी त्रिभंगि । - रास १ . २७ . [ सं . त्रि + भंग = मोडणे , वांकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP