Dictionaries | References
त्र

त्रिमाळिक

   
Script: Devanagari

त्रिमाळिक     

वि.  तीन मजले असलेले ; तिमजली ( घर , इमारत इ० ). तरी त्रिमाळिके धवळारे । करावी कां । - ज्ञा ५ . ११४ . वर्षाकाळी पर्जन्य धाडी । त्रिमाळिके पाडी धवळारे । - एभा २३ . ८४९ . [ सं . त्रि + म . माळा = मजला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP