Dictionaries | References

त्रिवळी

   
Script: Devanagari
See also:  त्रिवली

त्रिवळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : त्रिवली

त्रिवळी     

 स्त्री. पोटाला पडणर्‍या तीन वळ्यांचा , वळकुट्यांचा समुदाय . सागरी लहरींचा नव्हाळी । तैसी उदरी त्रिगुण त्रिवळी । - एरुस्व १ . ३६ . त्रिवळी मग तयेची स्पष्ट मोडोनि गेली । - सारुह २ . २८ . [ सं . त्रि + वली = ओळ , वळकुटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP