Dictionaries | References

थामविणे

   
Script: Devanagari
See also:  थांबविणे

थामविणे     

स.क्रि.  थोडा वेळ बंद ठेवणे ; थांबविण्यास लावणे ; खोळंबविणे ; तिष्ठत ठेवणे ; उभे करणे ( मनुष्य , काम , वस्तु ). श्वसित ही न थामविले । - अकक गंगाधर , रसकल्लोल २२ . [ थांबणे प्रयो . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP