Dictionaries | References

दमविणे

   
Script: Devanagari

दमविणे     

स.क्रि.  १ वश करणे ; शमविणे ; ताब्यांत ठेवणे ; जिंकणे ; दाबांत ठेवणे . इतर शास्त्रांचे बोल बहुत । येकाच वचने दमवी वेदांत । २ थकविणे ; भागविणे . [ दमणे प्रयो . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP