Dictionaries | References द दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या मनुष्याच्या अंतःकरणांत दया असते, जो दुसर्यास क्षमा करतो व शांत मनानें राहतो. त्याचेवर परमेश्वराची कृषा असते. तुगा ( जोग ) ८८०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP